अक्कलकोटस्वामी समर्थ तारकमंत्र
निःशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीबल पाठिशी रे अतर्क्य अवधूत हे स्मर्तु गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥ १ ॥ जिथे स्वामीपाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना काल ना नेई त्याला परलोकिही ना भीती तयाला ॥ २ ॥ उगाचि भीतोसि, भय हे पळू दे जवळी उभी स्वामीशक्ती कळू […]
KARMASU