Darsh Amavasya दर्श अमावस्या पूजन विधी आणि महत्त्व
हिंदू धर्मात सर्वच अमावस्या महत्त्वाच्या असतात परंतू दर्श अमावस्येचं विशेष महत्त्व आहे. दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी काही लोक व्रत देखील करतात. या दिवशी चंद्र दिसत नाही. कालसर्प दोष निवारण पूजा करण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे. अमावस्येला अवस देखील म्हणतात. दर्श अमावस्या पूजन विधी (Darsh Amavasya Pujan
Darsh Amavasya दर्श अमावस्या पूजन विधी आणि महत्त्व Read More »

KARMASU